पुण्यावरून येताना- पुणे-सातारा-उम्ब्रज-पाटण-कोयनानगर
पुण्यावरून येताना चिपलून, रत्नागिरी,गुहागर ला जाना-या एस. टी. ने यावे
पुण्यावरून साधारण २०० किलोमीटर
रत्नागिरीवरुण येताना - रत्नागिरी-चिपलून-कोयनानगर
रत्नागिरीवरुण येताना सातारा,पुणे ला जाना-या एस. टी. ने यावे
चिपलूनवरुण येताना सातारा,पुणे,कराड,पंढरपुर, अक्कलकोट ला जाना-या एस. टी. ने यावे
चिपलूनवरून साधारण ४० किलोमीटर
साता-यावरुण साधारण ९० किलोमीटर

No comments:
Post a Comment