Search This Blog

25 November 2009

कोयनानगर मधील पर्यटन स्थळ......

कोयनानगर मधील पर्यटन स्थळ.......
१. कोयना धरण
२. नेहरू उद्यान
३. ओझरडे धबधबा
४. जंगली जय गड
५. प्यागोडा, हुंबरळी
६. प.पु. गगनगिरी महाराज आश्रम, ढाणकल
७. विट्ठल रुक्मिणी मंदिर, नवजा
८. रामबाण तीर्थक्षेत्र
९. प्रभु श्री राम यानीबांधलेले अम्बामाता मंदिर
१०. राम घळ
११. कोयना नदीचा किनारा
१२. बोटिंग (जलाशयातिल नौकाविहार)
१३. शिवछत्रपति कोकण खिंड 
१४. घाटमाथा
१५. भैरवगड
१६. वासोटा किल्ला
१७. परशुराम
१८. शिवसमर्थ गड डेरवन
१९. दशभुजा गणेश मंदिर हेदवी
२०. गुहागर समुद्र किनारा

या सर्व पर्यटन स्थळ ची माहिती व इतर पर्यटन स्थळ पुढील लेखात

कोयनानगरला येताना कसे यावे ?

कोयनानगरला येताना कसे यावे ?
पुण्यावरून येताना-  पुणे-सातारा-उम्ब्रज-पाटण-कोयनानगर 
पुण्यावरून येताना चिपलून, रत्नागिरी,गुहागर ला जाना-या  एस. टी. ने यावे 
पुण्यावरून साधारण २०० किलोमीटर 
रत्नागिरीवरुण येताना - रत्नागिरी-चिपलून-कोयनानगर 
रत्नागिरीवरुण येताना सातारा,पुणे ला जाना-या  एस. टी. ने यावे 
चिपलूनवरुण  येताना सातारा,पुणे,कराड,पंढरपुर, अक्कलकोट  ला जाना-या  एस. टी. ने यावे 
चिपलूनवरून साधारण ४० किलोमीटर
साता-यावरुण साधारण ९० किलोमीटर   
  

कोयनानागर बद्दल थोडीशी सुरवात...................

कोयनानगर ही कोयना धरनाच्या कामासाठी असणा-या अधिकारी, कर्मचारी यांना राहण्यासाठी तयार झालेली  एक वसाहत  आहे. तुम्ही जर नकाशा उघडून पाहिलात तर तुम्हाला कराड चिपलून रस्त्यावर कोयना नदी दिसेल पण कोयनानागर दिसणार नाही. तिथे तुम्हाला हेलवाक दिसेल. या हेलवाकच्या अलीकडे म्हणजे कराडच्या दिशेला २ ते ३ किलोमीटर वर कोयनानगर आहे.
कराड पासून साधारण ६० किलोमीटर वर तर चिपलून पासून साधारण ४० किलोमीटर कराड-चिपलूनरस्त्यावर कोयनानगर आहे.
कोयनानगर एक थंड हवेच ठिकाण म्हणून, एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.